एक्स्प्लोर

HDFC बँकेचा डंका! फक्त पाचच दिवसात कमावले 44,934 कोटी रुपये, 15 गुंतवणूकदार मालामाल 

शेअर बाजारात (Share Market) सातत्यानं चढ उतार होत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्स चांगले कमाई करत आहेत.

HDFC Bank : शेअर बाजारात (Share Market) सातत्यानं चढ उतार होत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्स चांगले कमाई करत आहेत. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) शेअर्सची किंमत गुंतवणूकदारांना धक्का देत होती. मात्र गेल्या 5 दिवसांत बँकेच्या शेअरने सर्वाधिक संपत्ती कमावली आहे. गेल्या 5 दिवसात 44,934 कोटी रुपये कमावले आहेत. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नफा मिळेल की नाही याची चिंता होती. एचडीएफसी बँकेचा प्रताप पुन्हा दिसू लागला आहे. 15 दिवसांत गुंतवणूकदारांना चांगला नफा झाला आहे.

देशातील टॉप 10 कंपन्यांचे बाजार भांडवल पाहिल्यास गेल्या आठवड्यात 10 पैकी 8 कंपन्या सकारात्मक क्षेत्रात होत्या. त्यांच्या निव्वळ मूल्यात 88,085.89 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 509.41 अंकांची वाढ नोंदवली आहे.

गुंतवणूकदारांनी कमावले 44,934 कोटी रुपये 

गेल्या आठवड्यात, HDFC बँकेचे बाजार भांडवल 44,933.62 कोटी रुपयांनी वाढून 13,99,208.73 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एखाद्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये झालेली वाढ ही प्रत्यक्षात तिच्या शेअर्सच्या एकूण मूल्यात झालेली वाढ असते. अशाप्रकारे, ते मालमत्तेच्या मूल्यात वाढ दर्शविते म्हणजे त्या कंपनीच्या भागधारकांचा परतावा. एचडीएफसी बँकेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार भांडवलात सर्वाधिक वाढ दिसून आली. तो 16,599.79 कोटी रुपयांनी वाढून 6,88,623.68 कोटी रुपये झाला. तर टीसीएसचा एमकॅप 9,063.31 कोटी रुपयांनी वाढून 13,04,121.56 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँकेचे बाजारमूल्य 5,140.15 कोटी रुपयांनी वाढून 9,52,768.61 कोटी रुपये झाले आहे. आयटीसीच्या एमकॅपमध्ये 5,032.59 कोटी रुपयांची वाढ होऊन ती 5,12,828.63 कोटी रुपयांवर पोहोचली. तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्यांकन 2,796.01 कोटी रुपयांनी वाढून 5,30,854.90 कोटी रुपये झाले. भारती एअरटेलच्या बाजारातील स्थितीही या आठवड्यात सुधारली आहे. ते 2,651.48 कोटी रुपयांनी वाढून 9,87,005.92 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर बजाज फायनान्सचा एमकॅप रु. 1,868.94 कोटींच्या वाढीसह 5,54,715.12 कोटींवर पोहोचला आहे.

रिलायन्स आणि इन्फोसिसला तोटा 

बाजारातील वाढत्या ट्रेंडच्या विरोधात, इन्फोसिसचा एमकॅप या कालावधीत 9,135.89 कोटी रुपयांनी घसरून 6,52,228.49 कोटी रुपयांवर आला. त्याच वेळी, देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 1,962.2 कोटी रुपयांनी घटून 17,25,377.54 कोटी रुपये झाले. रँकिंगनुसार, टॉप-10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget