वसीम अक्रम संतापला

भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर वसीम अक्रमनं पाकिस्तानच्या संघाला झापलं आहे.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

गोलंदाजीवर सवाल

वसीम अक्रमनं पाकिस्तानचे गोलंदाज गेल्या पाच सामन्यात 60 च्या सरासरीनं 24 विकेट घेऊ शकले असं म्हटलं.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

टी 20 वर्ल्ड कपची तयारी सुरु करा

पाकिस्तानच्या संघानं आतापासूनचं आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 ची तयारी सुरु करावी, असं अक्रम म्हणाले.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

पाकची गोलंदाजी खराब

पाकिस्तानची गोलंदाजी वनडे क्रिकेट खेळणाऱ्या 14 संघांमध्ये सर्वाधिक खराब असल्याचं अक्रम म्हणाले.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

विराटच्या शतकानं पाकचा पराभव

भारताचा आक्रमक खेळाडू विराट कोहलीनं केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं विजय मिळवला.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

संघात मोठे बदल करा

वसीम अक्रमनं पाकिस्तानला संघात मोठे बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

नव्यानं संघबांधणी करा

पाकिस्तानच्या संघानं आतापासूनचं आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 ची तयारी सुरु करावी, असं अक्रम म्हणाले.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

अमेरिका, ओमानपेक्षा गोलंदाजी खराब

आपल्या गोलंदाजांची सरासरी ओमान आणि अमेरिकेपेक्षा वाईट असल्याचं अक्रम म्हणाले.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

निवड समितीला प्रश्न

वसीम अक्रमनं पीसीबीनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघावर प्रश्न उपस्थित केले.

Published by: युवराज जाधव
Image Source: PTI

वसीम अक्रमचे पीसीबीला सवाल

वसीम अक्रमनं पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी, प्रशिक्षक, कप्तान आणि निवड समितीला प्रश्न केले.

Published by: युवराज जाधव
Image Source: PCB