एक्स्प्लोर
अबकी बार 300 पार चर्चा, पण हैद्राबादच्या वाघांचं मांजर झालं, काव्या मारनचा संघ दुसऱ्यांदा ऑलऑऊट
IPL 2025 : सनरायर्स हैद्राबादचा संघ आज (दि.30) ऑल ऑऊट झालाय.
SunRisers Hyderabad
1/10

IPL 2025 : आयपीएल 2025 ची सुरुवात झाल्यापासून सनरायजर्स हैद्राबादच्या फलंदाजीची क्रिकेट विश्वासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
2/10

हैद्राबादची फलंदाजी फार मजबूत आहे, अशा चर्चाही रंगल्या होत्या. पहिल्याच सामन्यात काव्या मारनच्य सनरायजर्सने राजस्थान रॉयल्स विरोधात 286 धावा ठोकल्या होत्या.
Published at : 30 Mar 2025 05:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
























