एक्स्प्लोर
कारेगावच्या सरपंच मॅडमचा गुढी पाडवा, पाहा खास फोटो
Nirmala Shubham Nawale : कारेगावच्या सरपंच मॅडम निर्मला नवले यांनी आज (दि. 30) सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Nirmala Shubham Nawale
1/9

Nirmala Shubham Nawale : कारेगावच्या सरपंच मॅडम निर्मला नवले या सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतात.
2/9

दरम्यान, निर्मला नवलेंनी आज (दि.30) गुढी पाडवा साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
3/9

निर्मला नवले यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4/9

सरपंच मॅडमांनी गुढी पाडवा साजरा करतानाचे इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
5/9

या फोटोंना निर्मला नवलेंनी कॅप्शन दिलंय की, “सर्वांना गुड़ी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
6/9

हे नवीन वर्ष आपल्यासाठी भरभराटीचे, आनंदाने भरलेले आणि यशाने नटलेले असो.
7/9

चला, आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक उत्तम भविष्य घडवूया!
8/9

यापूर्वी वटसावित्रीच्या पोर्णिमेदिवशी देखील निर्मला नवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
9/9

त्यानंतर आज त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर देखील लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
Published at : 30 Mar 2025 02:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















