एक्स्प्लोर
Chiplun: बैलाला पाणी पाजण्यासाठी चिपळूणच्या तांबी धरणात उतरला, क्षणार्धात नाकातोंडात पाणी गेलं अन्..
Chiplun: तरुणाचा शोध अजून लागला नाही. स्थानिकांसह प्रशासन तरुणाचा शोध घेत असून अद्याप तरुणाचा शोध लागला नाही.
Chiplun
1/6

चिपळूण तालुक्यातील तांबी धरणात एका 27 वर्षीय तरुण धरणात बुडल्याची घटना घडलीय.
2/6

प्रतीक लटके असे या बेपत्ता तरुणाचे नाव असून, तो बैलाला पाणी पाजण्यासाठी धरणावर गेला असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
Published at : 30 Mar 2025 07:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























