एक्स्प्लोर
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate : राज्य सरकारकडून एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
HSRP Number Plate
1/7

तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला 01 एप्रिलपासून मोठा दंड भरावा लागणार आहे. कारण सर्व वाहनांना आता HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आले आहे.
2/7

HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय? किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? याबाबत पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी माहिती दिली आहे.
Published at : 17 Feb 2025 12:29 PM (IST)
आणखी पाहा






















