एक्स्प्लोर
Photo : परभणीत राजू शेट्टी यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा
Parbhani: ऊसाची थकीत एफआरपीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी आक्रमक

Tractor March
1/8

उसाच्या थकीत एफआरपी ची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्याची मागणी.
2/8

या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.
3/8

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानापासुन हे ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
4/8

राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे अनेक नेते, कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोर्च्यात सहभागी झाले होते.
5/8

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परभणीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
6/8

जवळपास 100 पेक्षा जास्त ट्रॅक्टर घेऊन राजू शेट्टी जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकले.
7/8

एका महिन्यात कारखान्यांनी थकीत एफआरपीची रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
8/8

एका महिन्यात रक्कम न मिळाल्यास पुढचा हंगाम सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
Published at : 13 Sep 2022 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
