एक्स्प्लोर

Parbhani Bus Accident : परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, पुलावरून बस कोसळली...

Parbhani Bus Accident : परभणी अपघातात 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी!

परभणीत पुलावरून 50 फुट खोल बस कोसळली, 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Photo Credit : Reporter/Parbhani)

1/10
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. (Photo Credit : Reporter/Parbhani)

2/10
परभणीत पुलावरून 50 फूट खोल खाली बस कोसळली आहे.  (Photo Credit : Reporter/Parbhani)

3/10
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहुन सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे.  (Photo Credit : Reporter/Parbhani)

4/10
या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  (Photo Credit : Reporter/Parbhani)

5/10
बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून, त्यांना खाजगी गाड्यांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Photo Credit : Reporter/Parbhani)

6/10
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Credit : Reporter/Parbhani)

7/10
सर्व जखमींना तात्काळ जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.   (Photo Credit : Reporter/Parbhani)

8/10
जिंतुर-सोलापुर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच अपघता झाला.  Photo Credit : Reporter/Parbhani)

9/10
चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल 50 फूट खोल नदीपत्रात कोसळली.  (Photo Credit : Reporter/Parbhani)

10/10
बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. Photo Credit : Reporter/Parbhani)

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
मंत्री नितेश राणेंचं ते वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत

Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rupali Thombre : 'माझ्याविरोधात कट रचला, पुरावे Rupali Chakankar यांना पाठवले होते', मोठा गौप्यस्फोट
Uddhav Thackeray PC : कुबड्या फेकण्याची या सरकारमध्ये हिम्मत नाही - उद्धव ठाकरे
Maharashtra Politics: '...युती झाली तर संबंध तोडू', Narayan Rane यांचा थेट इशारा, Konkan मध्ये राजकीय भूकंप
Uddhav's Jibe: 'मोदी-शहांना Ahmedabad चे महापौर करा, मगच Karnavati नाव बदलेल', उद्धव ठाकरेंचा टोला
Maha Land Scam: 'भारतमातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
मंत्री नितेश राणेंचं ते वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत
मंत्री नितेश राणेंचं ते वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नाहीतर बॅलेट पेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?

शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Embed widget