एक्स्प्लोर
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या साडे सात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा अग्रीम रकमेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार येत्या महिन्याभरामध्ये पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम देणे बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम रक्कम मिळणार
1/5

महाराष्ट्रात यंदा राज्याच्या विविध भागात काही कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती. या काळात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झाल्या शेतकऱ्यांना फटका बसू नये म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.
2/5

परभणी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील जवळपास चार लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं मोठं नुकसान झालं होतं.
Published at : 02 Oct 2024 09:50 AM (IST)
आणखी पाहा























