एक्स्प्लोर
अखेर पूजा अडकली लग्नबंधनात !
अखेर पूजा अडकली लग्नबंधनात ! मराठी मनोरंजनसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) अखेर सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) लग्नबंधनात अडकली आहे.

अखेर पूजा झाली चव्हाण कुटुंबाची सून!
1/11

पूजाने जोडीदाराची घोषणा केल्यापासून चाहते तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते.
2/11

अखेर 28 फेब्रुवारी 2024 रोजी थाटामाटात तिचा लग्नसोहळा पार पडला आहे.
3/11

पूजा सावंतच्या लग्नसोहळ्याला कुटुंबियांसह मनोरंजनक्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
4/11

अभिनेत्रीचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
5/11

पूजा सावंतने नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
6/11

पूजा झाली चव्हाण कुटुंबाची सून (Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding Photo)
7/11

पूजा आणि सिद्धेशवर सध्या चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
8/11

पूजा-सिद्धेशच्या क्रिकेटची मॅच साखरपुडा, मेहंदी आणि हळदी समारंभाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
9/11

प्रत्येक कार्यक्रमासाठी तिने खास लूक केला होता.
10/11

आता पारंपारिक पद्धतीत लग्न करत पूजाने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
11/11

पूजा अखेर आता चव्हाण कुटुंबाची सून झाली आहे.
Published at : 29 Feb 2024 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
