अनेकजण असे आहेत, ज्यांना कॉफीचं प्यायल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

कॉफी असे पेय आहे जे जगभरात अनेक लोक कॉफीचे सेवन करतात.

Image Source: Meta AI

एनर्जी बूस्टर ड्रिंक असल्याने लोक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 3/4 कप कॉफी पितात.

Image Source: Meta AI

ऑफिसमध्ये काम करताना मूड फ्रेश ठेवण्यासाठी अनेक लोक कॉफी पितात.

Image Source: Meta AI

तज्ज्ञांच्या मते, कॉफी बनवण्यासाठी ठेवलेले मशीन विविध कारणांमुळे कार्यालयीन किचनमधील वस्तूंच्या संपर्कात येतो.

Image Source: Meta AI

कार्यालयीन किचनमधील वस्तूंवर धोकादायक जीवाणू आढळतात आणि जेव्हा आपण या वस्तू वापरतो तेव्हा आपण या धोकादायक जीवाणूंच्या संपर्कात येत असतो.

Image Source: Meta AI

मशीनमध्ये तयार झालेल्या कॉफीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते.

Image Source: Meta AI

तज्ज्ञांच्या मते, एका संशोधनात धक्कादायक प्रकटीकरण उघडकीस आले आहे की मशीनद्वारे तयार झालेली कॉफी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते, हृदयाची समस्या निर्माण होऊ शकते.

Image Source: Meta AI

मशीनद्वारे तयार झालेली कॉफी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. ज्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI