एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाच्या हिरवळीवर मुलांनी साकारला 'निसर्ग'
Aurangabad : बालदिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ उद्यानात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Aurangabad News
1/8

महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि इको ग्रीन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आली.
2/8

सकाळपासूनच उद्यानातील वातावरण शालेय किलबिलाटानी मंतरुन् गेले होते.
3/8

या स्पर्धेत 75 शाळांमधील 2400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
4/8

ही स्पर्धा तीन वयोगटांत घेण्यात आली.
5/8

या स्पर्धेत मुलांना साजेसे विषय देण्यात आले होते.
6/8

दरम्यान मुलांनी त्यांच्या सृजनशीलतेचा अविष्कार कागदावर चितारला.
7/8

जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सर्व विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
8/8

महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कार्यक्रम स्थळी भेट देवून मुलांचे कौतुक केले.
Published at : 15 Nov 2022 11:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
