एक्स्प्लोर
धक्कादायक! पंतप्रधान पोषण शक्ती योजनेतून दिल्या जाणाऱ्या मिलेट चॉकलेट बारमध्ये अळ्या, धाराशिवच्या जि.प. शाळेतील प्रकार
प्रशासन यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Dharashiv
1/8

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे निघाल्याने खळबळ उडाली आहे.
2/8

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जातात ज्वारी, बाजरी पासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार दिले जातात.
Published at : 06 Mar 2025 10:01 AM (IST)
आणखी पाहा























