एक्स्प्लोर
Happy New Year: नवीन वर्षाचं भन्नाट स्वागत; वाळूत साकारलं अप्रतिम शिल्प, खास संदेशही दिला
Happy New Year 2023 - नववर्षाच्या स्वागताला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्पातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy New Year 2023
1/10

नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सर्वत्र जोरात सुरु आहे.
2/10

सेलिब्रेशनसाठी लोकांचा पर्यटनस्थळांकडे ओढा वाढला आहे.
3/10

महाराष्ट्रात खासकरुन कोकणात जाण्यावर लोकांचा अधिक जोर असतो.
4/10

नववर्षाच्या स्वागताला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्पातून शुभेच्छा दिल्या आहेत.
5/10

दीड टन वाळूपासून रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प साकारलं आहे.
6/10

image 6
7/10

image 7
8/10

image 8
9/10

image 9
10/10

image 10
Published at : 31 Dec 2022 10:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बीड
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
