एक्स्प्लोर
Kolhapur News: 'परीक्षा पे चर्चा' अंतर्गत चित्रकला स्पर्धेत कोल्हापुरात 3800 विद्यार्थ्यांचा सहभाग
'परीक्षा पे चर्चा' उपक्रमातंर्गत चित्रकला स्पर्धेत कोल्हापुरात 3800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी माझी वसुंधरा अभियानातंर्गत अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी माझी वसुंधरा अभियानाची शपथ दिली.
!['परीक्षा पे चर्चा' उपक्रमातंर्गत चित्रकला स्पर्धेत कोल्हापुरात 3800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी माझी वसुंधरा अभियानातंर्गत अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी माझी वसुंधरा अभियानाची शपथ दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/d3c3421ec0324d840817d69ef83b6eb91674710819460444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pariksha Pe Charcha in Kolhapur
1/10
!['परीक्षा पे चर्चा' पर्व 6 या उपक्रमातंर्गत महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आयोजीत चित्रकला स्पर्धेत 3800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/cc9cbf15b7e7db56a34a25e3d8b8cc8c95f55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'परीक्षा पे चर्चा' पर्व 6 या उपक्रमातंर्गत महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आयोजीत चित्रकला स्पर्धेत 3800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
2/10
![स्पर्धा शहर हद्दीतील सर्व माध्यमांच्या शाळांमधील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महावीर गार्डनमध्ये आयोजित करण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/aa6a0baae9d53eaf1ea9bd4609ae482b5a438.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पर्धा शहर हद्दीतील सर्व माध्यमांच्या शाळांमधील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महावीर गार्डनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
3/10
![स्पर्धेचे नियोजन प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/5bac04c2d244dd37d1821e4be8b931da8d66d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पर्धेचे नियोजन प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
4/10
![चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, महापालिकेचे उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/2814f56bcfbcd3fe1c257bb57a652bd975182.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, महापालिकेचे उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.
5/10
![चित्रकला स्पर्धेच्या निकाल स्पर्धा संपल्यानंतर लगेच देण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/9aa1573cfc06c3ff40451a046d71daa2a329a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रकला स्पर्धेच्या निकाल स्पर्धा संपल्यानंतर लगेच देण्यात आला.
6/10
![यामध्ये गट 9 वी ते 10 वी मधील प्रथम क्रमांक विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूलमधील अभिषेक सुर्यवंशी, द्वितीय क्रमांक मोहित प्रफुल्ल सुतार व तृतीय क्रमांक उषाराजे हायस्कूलमधील ईश्वरी उतरंदे यांनी पटकाविला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/ba10cb9d2e1e46b00dccee1e0135771a427a1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये गट 9 वी ते 10 वी मधील प्रथम क्रमांक विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूलमधील अभिषेक सुर्यवंशी, द्वितीय क्रमांक मोहित प्रफुल्ल सुतार व तृतीय क्रमांक उषाराजे हायस्कूलमधील ईश्वरी उतरंदे यांनी पटकाविला.
7/10
![गट 11 वी ते 12 वी मधील प्रथम क्रमांक नेहरू ज्युनिअर कॉलेजमधील पवन हातगिने, द्वितीय क्रमांक डी डी शिंदे सरकार कॉलेजमधील श्रावणी बालकर व तृतीय क्रमांक राजाराम महाविद्यालयातील तन्वी देसाई यांनी पटकाविला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/7bbfd2deb34092b8c31c66eb722f747690a42.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गट 11 वी ते 12 वी मधील प्रथम क्रमांक नेहरू ज्युनिअर कॉलेजमधील पवन हातगिने, द्वितीय क्रमांक डी डी शिंदे सरकार कॉलेजमधील श्रावणी बालकर व तृतीय क्रमांक राजाराम महाविद्यालयातील तन्वी देसाई यांनी पटकाविला.
8/10
![विशेष गट (दिव्यांग, कर्णबधिर, मूकबधिर) इ. 9 वी व 10 वीमधील प्रथम क्रमांक स. म.लोहिया हायस्कूलमधील आतिषकुमार बागाव, द्वितीय क्रमांक हर्षद पाटील व तृतीय क्रमांक राजर्षी शाहू महाराज हायस्कूलमधील विनायक कदम यांनी पटकाविला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/31da6cd4b8531faa9933702646a4a6f039b1c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष गट (दिव्यांग, कर्णबधिर, मूकबधिर) इ. 9 वी व 10 वीमधील प्रथम क्रमांक स. म.लोहिया हायस्कूलमधील आतिषकुमार बागाव, द्वितीय क्रमांक हर्षद पाटील व तृतीय क्रमांक राजर्षी शाहू महाराज हायस्कूलमधील विनायक कदम यांनी पटकाविला.
9/10
![अकरावी व बारावी मधील प्रथम क्रमांक स. म.लोहिया हायस्कूलकडील प्रेम आईट, द्वितीय क्रमांक राहील कागदी व तृतीय क्रमांक मैथिली माने यांनी पटकाविला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अकरावी व बारावी मधील प्रथम क्रमांक स. म.लोहिया हायस्कूलकडील प्रेम आईट, द्वितीय क्रमांक राहील कागदी व तृतीय क्रमांक मैथिली माने यांनी पटकाविला.
10/10
![या कार्यक्रमावेळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांना माझी वसुंधरा अभियानाची शपथ दिली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या कार्यक्रमावेळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांना माझी वसुंधरा अभियानाची शपथ दिली.
Published at : 26 Jan 2023 11:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)