एक्स्प्लोर
Kolhapur : अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्याला नागरिकांकडून चोप
Kolhapur : अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्याला गडहिंग्लजमधील नागरिकांकडून चोप देण्यात आलाय.

Photo Credit - abp majha reporter
1/10

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी चोप दिलाय.
2/10

गेल्या काही दिवसांपासून काही विकृतांनी मुलींची छेड काढत हुल्लडबाजी केली होती.
3/10

त्यानंतर गडहिंग्लज एसटी स्टँड समोर अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप दिल्याचे समोर आले आहे.
4/10

दरम्यान, नागरिकांनी संबंधित छेड काढणाऱ्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय.
5/10

गेल्या काही दिवसांपासून गडहिंग्लज परिसरात मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढलंय.
6/10

गेल्या आठ दिवसातील मुलींची छेड काढण्याचा दुसरा प्रकार समोर आलाय.
7/10

त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी छेड काढणाऱ्यास चोप देण्यास सुरुवात केली आहे.
8/10

त्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झालंय.
9/10

पोलिसांनी उडाणटप्पू तरुणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
10/10

दरम्यान, या घटनेनंतर गडहिंग्लजमधील एसटी स्टँड परिसरात गर्दी झालेली पाहायला मिळाली.
Published at : 25 Jan 2025 04:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion