एक्स्प्लोर
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Shivaji Maharaj Rangoli : 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराजांची छबी साकारण्यात आली आहे.
Photo Credit - abp majha reporter
1/10

Shivaji Maharaj Rangoli : कोल्हापूर मधील वारणा नगरमध्ये शिवरायांची सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात आली आहे.
2/10

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने कोल्हापुरातल्या वारणानगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी साकारली आहे..
Published at : 12 Jan 2025 03:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























