एक्स्प्लोर
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
Prakash Abitkar : जीबीएस पेशंटची संख्या पुण्यामध्ये वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती दिली.

Prakash Abitkar
1/10

76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरात शाहू स्टेडिअमवर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
2/10

कोल्हापूरमध्ये पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ध्वजारोहण केले.
3/10

पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच प्रकास आबिटकर यांनी ध्वजारोहण केले.
4/10

कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा बहुमान प्राप्त झाला याचा मला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले.
5/10

गौरवशाली भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो आणि देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अखंड नांदत राहो याच शुभेच्छा असल्याचे ते म्हणाले.
6/10

दरम्यान, जीबीएस पेशंटची संख्या पुण्यामध्ये वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
7/10

पाण्याचे इन्फेक्शन ही बाब निदर्शनास आली असल्याचे ते म्हणाले.
8/10

आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
9/10

सध्या हा आजार महात्मा फुले योजना समाविष्ट केला असल्याचेही ते म्हणाले.
10/10

प्रतिकारक्षमता कमी झाले की जीबीएस होत असल्याचे निदर्शनास आलं असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published at : 26 Jan 2025 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
