एक्स्प्लोर
In Pics : नुसरत जहाँ यांनी स्पोर्टी लूकमध्ये दिली जबरदस्त पोज, चाहते म्हणाले, 'ही आहे खासदार कमाल'
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/3717686d540e2f11bf63901cd0f4940b1672762079764384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
nusrat jahan glamorous photo
1/9
![अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सोशल मीडियावर आपलट ग्लॅमरस लूक दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/89d8c51522193483e91f39b8b0d6e319716ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सोशल मीडियावर आपलट ग्लॅमरस लूक दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
2/9
![नुसरत जहाँ यांनी स्पोर्टी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/93992079e1c3285a351a288b5619012b0a95f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुसरत जहाँ यांनी स्पोर्टी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
3/9
![निळ्या रंगाच्या स्पोर्टी आउटफिटमध्ये त्या आपला बोल्डनेस दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/92ff1ba44fc8148f50c23cb3fa39e7580c6ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निळ्या रंगाच्या स्पोर्टी आउटफिटमध्ये त्या आपला बोल्डनेस दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत.
4/9
![अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ या आउटफिटमध्ये अतिशय क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/a077fa3505cbaa7b97b11be59358dc7856246.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ या आउटफिटमध्ये अतिशय क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.
5/9
![नुसरत जहाँ जेव्हाही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात, तेव्हा त्यांचे चाहते त्यांना भरभरून प्रेम दाखवतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/5da9387d4c15508702760201135afde971886.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुसरत जहाँ जेव्हाही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात, तेव्हा त्यांचे चाहते त्यांना भरभरून प्रेम दाखवतात.
6/9
![अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे इंस्टाग्रामवर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/872862d2afc43ef9461b83227702a7868d75f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे इंस्टाग्रामवर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.
7/9
![चित्रपटातून राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे ग्लॅमरस फोटो तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/effbb0ea114a6aa5e36b9ea1b8830000355b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटातून राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे ग्लॅमरस फोटो तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतील.
8/9
![नुसरत यांचा जन्म 8 जानेवारी 1990 रोजी कोलकाता शहरात झाला. त्या बंगाली मुस्लिम कुटुंबातील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/c270eb7dd0e8b6b2e46e7b8efb3a136263bfe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुसरत यांचा जन्म 8 जानेवारी 1990 रोजी कोलकाता शहरात झाला. त्या बंगाली मुस्लिम कुटुंबातील आहे.
9/9
![नुसरत या नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/8451f4840233b06eaaa7e4f5c2981d4cb698d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुसरत या नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Published at : 03 Jan 2023 09:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)