एक्स्प्लोर

UAE Hindu Temple : अबुधाबी येथे पहिले हिंदू मंदिर, 14 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन!

UAE Hindu Temple : मुस्लिम देशात पहिले हिंदू मंदिर!

मुस्लिम देशात पहिले हिंदू मंदिर! (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

1/10
पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराच उद्घाटन येत्या 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अबुधाबी येथील या मंदिरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.  (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

2/10
संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधल आहे.  (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

3/10
अबुधाबी येथून 40 किलोमीटर, तर दुबई येथून 105 किलोमीटरवर हे मंदिर आहे.  (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

4/10
भारतीय राजदूत संजय सुधीर यांच्या निमंत्रणावरून 42 देशांचे प्रतिनिधी अबुधाबी येथील  हिंदू  मंदिराला भेट देणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 60 हून अधिक विदेशी पाहुण्यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली आहे.  (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

5/10
मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये अमेरिका, अर्जेंटिना, आर्मेनिया, बहरीन, बांगलादेश, जर्मनी, घाना, आयर्लंड, इस्रायल, इटली, कॅनडा, चाड, चिली, सायप्रस, चेक रिपब्लिक, डोमिनिकन रिपब्लिक, इजिप्त, युरोपियन युनियन, फिजी या देशांचे राजदूत होते.  (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

6/10
2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी युएइला गेले असता, तेथील राजाने नरेंद्र मोदी यांना 27 एकर जागा मंदिरासाठी भेट म्हणून दिली होती.स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार अबुधाबी येथील वाळवंटात हे मंदिर बांधण्यात आलं आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

7/10
पश्चिम आशियातील मुस्लिम देशात सर्वात मोठे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वामीनारायण संस्थेने घेतली. सातशे कोटी रुपये खर्च करून 27 एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आलं. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

8/10
या मंदिराला सात कळस असून संयुक्त राष्ट्र अमिरातील सात राज्याचं हे प्रतिनिधित्व करतात. या सात मंदिराच्या समूहात आपल्या देशातील विविध देवी देवतांचे मूर्ती बसवण्यात आले आहेत. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

9/10
मंदिराचे बांधकाम हे भारतीय शिल्पकलेनुसार आहे त्यामुळे कुठल्या मुस्लिम देशात इतकं मोठं हे पहिलं मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हे अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामाच्या धर्तीवर करण्यात आले असून, त्यामुळे या मंदिराला पुढील एक हजार वर्षापर्यंत कुठलेही नुकसान होणार नाही. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

10/10
पश्चिम आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून, कुठल्याही मुस्लिम देशात हे भारतीय शैलीतील हे पहिलं मोठ मंदिर आहे. आता येत्या 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होणार आहे व सामान्य भाविकांसाठी हे मंदिर खुलं होणार आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

Embed widget