एक्स्प्लोर
PHOTO: पीएफआयच्या रडारवर होते वरिष्ठ पोलीस अधिकारी, न्यायाधीश
Aurangabad: देशविरोधात कट रचल्याच्या आरोप असलेल्या पीएफआय संघटनेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Aurangabad News
1/6

वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश पीएफआयच्या रडारवर होते अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे.
2/6

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय सदस्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
3/6

यावेळी एटीएसने न्यायालयात ही माहिती दिली आहे.
4/6

आरोपींकडून 10 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि एक हार्ड डिक्स मिळाली असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.
5/6

यावेळी एटीएसकडून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
6/6

मात्र पाचही आरोपींची न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Published at : 04 Oct 2022 06:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
