एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo: नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले 'औरंगजेबा'चे होर्डिंग्ज
Chhatrapati Sambhajinagar: नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.
![Chhatrapati Sambhajinagar: नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/9ed89abfbd5e7b9876548d11472cd5121677935227114443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo: नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले 'औरंगजेबा'चे होर्डिंग्ज
1/9
![नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी एमआयएमचे खासदार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/e81b24e77136ffd6d4c126511fc410a2c5643.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी एमआयएमचे खासदार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
2/9
![मात्र याचवेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/cbf65bfa2b03bd1c05afbba59a29905bde9a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र याचवेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
3/9
![उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/2343fb090bbec9dff18ac26b436b415495808.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले.
4/9
!['जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/6680324092f654c53ab6232abf61db8a6259f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
5/9
![दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/ed5f3e9906c81e66ab9c3ff8392c2a1e5e8b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
6/9
![उपोषणाच्या मुख्य ठिकाणी एक तरुण फोटो हातात उंचावत घेऊन आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/ae42a97b2e8d83278c4b658dcc22e3a881b69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपोषणाच्या मुख्य ठिकाणी एक तरुण फोटो हातात उंचावत घेऊन आला होता.
7/9
![फोटो पाहून इतर तरुणांनी जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/61187f09c3452733c56854a89a92ce67f9f47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो पाहून इतर तरुणांनी जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरवात केली.
8/9
![पाहता-पाहता याठिकाणी जल्लोष सुरु झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/10b7eb2e71483650fc7c67725ab5f0ce37876.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहता-पाहता याठिकाणी जल्लोष सुरु झाला.
9/9
![मात्र हा सर्व प्रकार आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला फोटोसह उपोषणास्थळून बाहेर काढून लावले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/2cb2c2aec60c550864d91f95daafbaf2ce9aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र हा सर्व प्रकार आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला फोटोसह उपोषणास्थळून बाहेर काढून लावले.
Published at : 04 Mar 2023 07:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion