एक्स्प्लोर
Photo: इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर, पाहा फोटो
Chhatrapati Sambhajinagar News: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे.
Photo: इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर, पाहा फोटो
1/8

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात आंदोलन करत भाजप कार्यकर्त्यांनी जलील यांचा फोटो जाळून, पायाखाली तुडवला.
2/8

दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता भाजपचे पदाधिकारी (BJP) रस्त्यावर उतरले आहे.
Published at : 06 Mar 2023 04:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























