एक्स्प्लोर
PHOTO: धावत्या रिक्षेला लागली आग, क्षणात जळून खाक
Aurangabad News: जालना रोडवर हायकोर्टसमोर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका धावत्या सीएनजी ऑटोरिक्षाला आग लागली.

Aurangabad News
1/10

चालकाच्या सिटखाली लागलेली आग अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण ऑटोरिक्षात पसरली.
2/10

दरम्यान, अग्निशमन दलाने लागलीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
3/10

बायजीपुरा येथे राहणारा रिक्षा चालक चिकलठाणा येथून घराकडे निघाला होता.
4/10

अकरा वाजेच्या सुमारास हायकोर्टसमोर रिक्षा आल्यानंतर अचानक समोरच्या सिटखाली आग लागल्याचे निदर्शनास आले.
5/10

ऑटोरिक्षा लागलीच रस्त्याच्या बाजूला घेऊन चालक बाहेर निघाला.
6/10

त्यानंतर काही क्षणातच आग संपूर्ण ऑटोरिक्षात पसरली.
7/10

जवळच असलेल्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच एक बंब घटनास्थळी दाखल झाला.
8/10

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
9/10

आगीत ऑटोरिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
10/10

यावेळी ऑटोरिक्षात इतर प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
Published at : 18 Jan 2023 03:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
