एक्स्प्लोर
मायरा अर्थात सर्वांची लाडकी ‘परी’ची धूम!

Kitchen Kallakar Children Special
1/9

झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
2/9

किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
3/9

प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
4/9

पण, या आठवड्यात त्यांचे लाडके बालकलाकार महाराजांना त्याच्या इवल्याश्या हाताने पदार्थ करून देणार आहेत. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
5/9

या शोच्या आगामी भागात प्रेक्षकांची लाडकी ‘परी’ (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
6/9

म्हणजे मायरा वायकुळ, सारेगमपची फायनलिस्ट स्वरा जोशी आणि ‘खारी बिस्कीट’मधली ‘खारी’ म्हणजे वेदश्री खाडिलकर सहभागी होणार आहेत. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
7/9

महाराज नेहमी कलाकारांना काहीतरी कठीण पदार्थ करायला लावतात. मात्र, आता या बच्चेकंपनीला महाराज कोणता पदार्थ करायला सांगणार, हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
8/9

आता या लहानग्यांचे लहान हात किचनमध्ये काय मोठी कमाल करून दाखवणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
9/9

यावेळी मायरा अर्थात सर्वांची लाडकी ‘परी’ या सेटवर सगळ्यांना वेगवेगळ्या नकला करून दाखवणार आहे. ‘किचन कल्लाकार’चा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने देखील यावेळी मायरासोबत धमाल केली. (Photo Instagramed by : @_world_of_myra_official/)
Published at : 04 Feb 2022 07:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
