एक्स्प्लोर

उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 

उद्योजकांना व्यवसाय करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या काळात मुलांच्या शिक्षणावरील खर्चासाठी स्वतंत्र नियोजन करणं आवश्यक असतं.

उद्योजकाला त्याच्या जीवनात अनेक उत्साहाचे प्रसंग आणि आव्हानांचा सामना  करावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय उभारत असता त्यावेळी बिझनेस,  बाजारातील चढ उतारांना सामोरं जाणं,  पैशाचा प्रवाह व्यवस्थापित करणे या गोष्टी कराव्या लागतात. या दरम्यान एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे तुमच्या मुलांच्या भविष्याच्या आकांक्षा कायम असतात.  व्यवसायातील उत्पन्नाप्रमाणं जो दरमहा बदल असतो. त्या प्रमाणं तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च  निश्चित आणि अंदाजित असतो. शिक्षण फी, अतिरिक्त उपक्रम, कोचिंग क्लासेस आणि उच्च शिक्षणाचा खर्च तुमच्या व्यवसाय धिम्या गतीनं पुढं जात असला तरी थांबत नाही. 

यामुळं चाईल्ड सेविंग्ज स्ट्रॅटजी महत्त्वाची ठरते. तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी आर्थिक स्थिरता कशी निश्चित करु शकता ते जाणून घ्या. हे तुम्ही तुमच्या उद्योगात चढ उतार असले तरी करु शकता. 

उद्योजकांना स्मार्ट बालक बचत योजना का महत्त्वाची? 
1. अनियमित उत्पन्न, खर्चातील सातत्य 
उद्योजकांना अनेकदा पैशांच्या प्रवाहातील चढ उतारांचा सामना करावा लागतो. काही महिन्यांमध्ये अधिक नफा होतो तर काही महिन्यात उत्पन्न कमी राहतं. दम्यान, शिक्षणाचा खर्च, शालेय फी, शिक्षण फी आणि भविष्यातील महाविद्यालयीन शिक्षणाची खर्च याच्यामध्ये तडजोड करता येत नाही, त्यासाठी वेळच्या वेळी खर्च करावा लागतो. यासाठी रचनात्मक बटत योजना तुम्हाला या निश्चित खर्चासाठी तयार ठेवतो.

2. व्यवसायातील जोखी विरुद्ध मुलांची सुरक्षा
तुमच्या व्यवसायाला अनेकदा पुर्नगुंतवणूक, विस्तार किंवा ऑपरेशनल कॉस्टमध्ये समायोजन करावं लागतं. या काळात तुम्हाला लहान मुलांसाठीच्या बचतीला हात लावू शकत नाही.  यासाठी समर्पित प्लॅन उद्योगात जरी नुकसान झालं तरी आधार ठरु शकतो. त्यामुळं तुमच्या मुलांच्या शिक्षण आणि भविष्यातील इच्छा आकांक्षांवर परिणाम होणार नाही. 

3. दीर्घकालीन ध्येयांसाठी नियोजन 
तुमच्या मुलांना भारतात किंवा विदेशात उच्च शिक्षण घ्यायचं असल्यास निश्चित रक्कम खर्च करावी लागेल. आपत्कालीन फंड किंवा एड हॉक बचतीवर अवलंबून राहण्यापेक्षा रचनात्मक बचत योजना उपयोगी ठरेल. ज्यामुळं तुम्ही आवश्यक असलेली रक्कम  उभी करु शकता. 

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 अ‍ॅचिव्ह कसा फायदेशीर ठरेल.

उद्योजक पालक आर्थिक स्थिरता पाहत असतील तर त्यांच्यासाठी एचडीएफसी लाईफ क्लिक 2 अ‍ॅचिव्ह हा प्लान चाईल्ड सेविंग्जचा दृष्टिकोन देतो. या प्लानद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसाय चक्राच्या सोबत तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित कसं करु शकता हे जाणून घ्या. 

निश्चित तात्काळ उत्पन्न : याध्ये तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजनाप्रमाणं आणि गरजेप्रमाणं कालावधी निश्चित करता येऊ शकतो. 

कस्टमायझेबल ऑप्शन्स:तुमच्या पैशांच्या प्रवाहासोबत आणि दीर्घकालीन ध्येय लक्षात ठेवून लम्पसम, पीरियॉडिक उत्पन्न, मनी बॅक फीचर्सची सोय उपलब्ध आहे.

रचनात्मक प्लान तुमच्याकडे असल्यास तुम्ही व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रीत करु शकता. त्याचवेळी तुमच्या मुलाचं भविष्य देखील आर्थिक सुरक्षित असेल. आजपासूनच तुमच्या मुलाला जे शिक्षण तो पात्र ठरत असेल ते देण्यासाठीनियोजन करा. हे तुम्ही व्यवसायात अस्थिरतेच्या काळात देखील करु शकता. 

Disclaimer :

This article is a featured article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live do not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article/advertisement and/or views expressed herein. Reader discretion is advised.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Mahayuti : शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीसांनी कुदळ घेऊन औरंगजेबाची कबर उद्धवस्त करावीABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 18 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPravin Datke on Nagpur Clash : नागपुरात राडा, पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप आमदार प्रविण दटके EXCLUSIVENagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur violence Devendra Fadnavis: ... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
Multibagger Stock : 2 रुपयांच्या स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात 8000 टक्के रिटर्न, आता शेअर किती रुपयांवर?
2 रुपयांच्या पेनी स्टॉकची दमदार कामगिरी, वर्षभरात 8000 टक्के वाढ, सध्या शेअर कितीवर?
Pune Crime News : विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
सलमान खानच्या फिल्मच्या सेटवर 'या' अभिनेत्रीला मिळायची घाणेरडी वागणूक; कित्येक वर्ष मनात ठेवल्यानंतर अखेर सोडलं मौन
सलमान खानच्या सेटवर 'या' अभिनेत्रीला घाणेरडी वागणूक; मौन सोडून केला धक्कादायक खुलासा
Embed widget