एक्स्प्लोर
Divya Pugaonkar Engagement PHOTOS: सुरू झाली हो लगीनघाई... हिरवी साडी, हिरवा चुडा अन् केसात गजरा; दिव्या पुगावकरचा साखरपुडा संपन्न PHOTO
Marathi Actress Divya Pugaonkar Engagement PHOTOS : 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री दिव्या पुगावकरची सध्या लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेतील सहकलाकारांनी दिव्याचं केळवण केलं.
Marathi Actress Divya Pugaonkar Engagement PHOTOS
1/9

काही दिवसांपूर्वी मालिकेत दिव्या पुगावकर म्हणजेच, मालिकेतली जान्हवीचा जयंतसोबत भव्यदिव्य शाही विवाहसोहळा पार पडला.
2/9

आता रिल लाईफ लग्नसोहळ्यानंतर दिव्या पुगावकरच्या घरी तिच्या रिअल लाईफ लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
Published at : 15 Feb 2025 08:11 AM (IST)
आणखी पाहा























