एक्स्प्लोर
Hina Khan In Maldives : कॅन्सरच्या उपचारांदरम्यान मालदीवला पोहोचली हिना खान, समुद्रकिनारी पोझ देत केलं फोटोशूट
Hina Khan Maldives Photoshoot : अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरवरील उपचार घेत आहे. ती मन प्रसन्न राहण्यासाठी अधूनमधून फिरण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

Hina Khan Maldives Photoshoot
1/10

Hina Khan Maldives Beach Photoshoot : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिची किमो थेरेपी सुरु असून ती चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करताना दिसत आहे.
2/10

हिना खान तिचे उपचार, तब्येत आणि लाईफस्टाईलबाबतची प्रत्येक छोटी-मोठी अपडेट चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत आहे.
3/10

किमो थेरेपी दरम्यान अधूनमधून हिना वेकेशन एन्जॉय करतानाही दिसत आहे.
4/10

आता हिना खान मालदीवला पोहोचली आहे.
5/10

हिना खानने तिच्या मालदीवमधील सुट्ट्यांचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
6/10

पिवळ्या रंगाचा वनपीस फ्लोरल ड्रेस घालून हिना खानने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे.
7/10

व्हायरल फोटोमध्ये हिना खानने विग घातली असून डोळ्यावर गॉगल, लाइट मेकअप, टोपी आणि स्लीपर्स असा तिचा सिंपल अँड कूल अंदाज पाहायला मिळत आहे.
8/10

या बीच फोटोशूटचे फोटो शेअर करताच त्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
9/10

हिना खान सु्ट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेत असल्याचं फोटोंवरुन दिसत आहे.
10/10

हिना खानचे चाहते तिला कॅन्सरशी लढण्यात प्रोत्साहन देत आहेत.
Published at : 15 Nov 2024 05:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion