एक्स्प्लोर
Priya Marathe : प्रिया मराठेचं खास फोटोशूट, पाहा फोटो

Priya marathe
1/6

अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. (@priyamarathe/Instagram)
2/6

आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रियाने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @priyamarathe/IG)
3/6

प्रियाने या फोटो मध्ये पैठणी साडी नेसलीये, कपाळावर चंद्रकोर आणि मराठमोळे दागिने घालून तिने तिचा लुक पूर्ण केलाय (photo: @priyamarathe/ig)
4/6

प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव पडत आहे. तसेच मराठी सिने-सृष्टीतील अनेक कलाकारदेखील तिच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसून येत आहेत.
5/6

प्रिया मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक दर्जेदार मालिकांमध्ये काम केले आहे.
6/6

प्रिया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. भारतीय लूकसोबत ती बऱ्याचदा वेस्टर्न लूकमधले फोटोदेखील शेअर करत असते.
Published at : 13 Nov 2021 11:58 AM (IST)
Tags :
Priya Maratheअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
