एक्स्प्लोर
गँगरेपचा आरोपी होता बॉयफ्रेंड, भ्रष्टाचाराचाही आरोप, सुंदर वादग्रस्त अभिनेत्रीच्या 'या' गोष्टी माहिती आहेत का?
ही अभिनेत्री राजकारणातही सक्रिय आहे. राजकारणात येण्याआधीही ती वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडलेली आहे. तिच्या लग्नाचा किस्सा तर एकदम खास आहे.

nusrat_jahan (फोटो सौजन्य- instagram)
1/14

Happy Birthday Nusrat Jahan: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ ही नेमहीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
2/14

प्रोफेशनल लाईफपेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळेच जास्त चर्चेत आलेली आहे.
3/14

येत्या 8 जानेवारी रोजी नुसरत जहाँचा वाढदिवस आहे. याआधी नुसरत जहाँ अनेकदा वादात सापडलेली आहे. 2023 मध्ये तिचा आणि एका रिअल इस्टेट कंपनीचा आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे, असा दावा करण्यात आला होता.
4/14

नुसरत जहाँवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
5/14

या आरोपासंदर्भात नुसरत जहाँची ईडीने चौकशीदेखील केली होती. मात्र नुसरतने मी या कंपनीचा 2017 सालीच राजीनामा दिला होता, असे सांगितले होते.
6/14

नुसरत जहाँ ही राजकारणातही सक्रिय आहे. ती तृणमूल काँग्रेस या पक्षात आहे. नुसरत जहाँ आपल्या लग्नामुळेदेखील चांगलीच चर्चेत आली होती.
7/14

तिने 2019 साली टर्गीमध्ये निखील जैनसोबत लग्न केले होते. मात्र दोन वर्षांनंतर ते विभक्त झाले. त्यानंतर आमचे लग्न हे भारतीय कायद्याच्या दृष्टीकोनातून अवैध आहे. मी या लग्नाची भारतात नोंदच केली नव्हती, असं तिनं दावा केला होता.
8/14

सोबतच निखील आणि मी फक्त लिव्ह इन रिलेशशीपमध्ये होतो, असं तिनं सांगितलं होतं.
9/14

निखील जैनपासून विभक्त झाल्यानंतर नुसरत जहाँ गर्भवती राहिली होती. त्यानंतर नुसरत जहाँ ही सिंगल मदर म्हणून या बाळाचा सांभाळ करेल, असे सांगितले जात होते. निखील जैनने हे मूल माझे नाही, असे सांगितले होते.
10/14

निखीलने खुलासा केल्यानंतर हे प्रकरण थोडे मागे पडले होते. मात्र नंतर नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता हे रिलेशनशपीमध्ये आहेत, असे समोर आले होते. त्यानंतर नुसरत जहाँच्या पोटातील बाळ हे यश दासगुप्ताचे आहे, असे सांगितले जात होते.
11/14

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार नुसरत जहाँच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव कादर खान असे आहे. कादर खान हा सामूहिक बलात्काराचा आरोपी होता.
12/14

सामूहिक बलात्काराचे हे प्रकरण समोर येण्याआधीच नुसरत जहाँने त्याच्यासोबतचे नाते तोडले होते. नुसरत आणि कादर खान हे चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होते, असे म्हटले जाते.
13/14

नुसरत जहाँ
14/14

नुसरत जहाँ
Published at : 07 Jan 2025 09:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion