एक्स्प्लोर

Jitendra Awhad: बेशरमपणे पोलिसांच्या पाठबळ देणाऱ्या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट लागेल, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Jitendra Awhad in Vidhan Sabha: पाशवी बहुमत मिळाल्यामुळे लोकशाहीवर बलात्कार करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे, असे सरकारला वाटत असल्याचे टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मुंबई: सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत होऊनही कोणावरही कारवाई झालेली नाही. या सरकारला गरिबांची जाण नाही का? मग त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? राज्य सरकारने सोमनाथ सूर्यवंशीच्या (Somnath Suryawanshi) मृत्यूचे कारण सांगावे. मात्र, सरकार बेशरमपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहत आहे. या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट सहन करावा लागेल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. त्यांनी सोमवारी विधानसभेत परभणीतील संतोष सूर्यवंशी मृ्त्यूप्रकरणावरुन पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारला धारेवर धरले.

एखाद्या सरकारला पाशवी बहुमत मिळतं तेव्हा पाशवी बलात्कार होत असतात. हे सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवा. विरोधी पक्षाला काही किंमत द्यायची नाही, म्हणून सभागृहात समोर कोण बसत नाही. त्याच्या हातात हातकड्या असताना त्यांनी पिस्तुल खेचण्याचा प्रयत्न कसा केला? पीएसआय अधिकारी आतमध्ये बसतो. जर असे एन्काउंटर होणार असतील तर न्यायपालिकेचे महत्त्व काय? सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला. मात्र, कोणावरही कारवाई झाली नाही. सरकार बेशरमपणे पोलिसांच्या मागे उभे राहत आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

पुण्यातील विक्रम गायकवाड प्रकरण समोर आले आहे. त्याने आंतरजातीय विवाह केला आहे. विक्रम गायकवाड याच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. त्याच्या शरीरातील प्रत्येक भागातून रक्त वाहत होते. त्याला धमक्या येत होत्या. जातीय प्रकरण समोर आलं की, पैसे आणि जमिनीचा विषय समोर येतो. यात पीएसआय चव्हाण याने सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. वर्षभरात ऑनर किलिंगची 9 प्रकरणे झाली, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले नसते तर मुंडेंचा राजीनामा झाला नसता: जितेंद्र आव्हाड

संतोष देशमुख यांची हत्या झाली. जोपर्यंत फोटो येत नव्हते, तोपर्यंत कारवाई होत नव्हती. ⁠फोटो कसे बाहेर आले, यावर मला बोलायचं नाही. फोटो आले नसते तर राजीनामा झाला नसता. ⁠शंभर जण संभाळण्यापेक्षा वाल्मिक कराडला सांभाळा तुम्हाला त्रास होणार नाही, असे सुदर्शन घुले कंपनीला सांगतो. एक वाल्मिक कराड बीडमध्ये आहे. मात्र, असे अनेक वाल्मिक प्रत्येक जिल्ह्यात आहे. अरे तुम्हाला तो आंधळे सापडत नाही. प्रशांत कोरटकर तुमच्या नजरेखालून दुबईला पळून जातो आणि तुम्ही एआय इंटलिजन्सच्या बाता मारता, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आणखी वाचा

महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget