एक्स्प्लोर
Nikki Tamboli Photos: सोनेरी मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये निक्की तांबोळीचा हॉट लूक!

(photo:nikki_tamboli/ig)
1/6

निक्की तांबोळी ही सोशल मीडिया प्रेमी आहे, त्यामुळे ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. पुन्हा एकदा निक्कीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे.(photo:nikki_tamboli/ig)
2/6

ताज्या फोटोंमध्ये, निक्की तांबोळीने सोनेरी रंगाचा पोशाख घातला आहे, ज्यामध्ये ती एकापेक्षा जास्त किलर पोज देताना दिसत आहे. त्यांचे हे फोटो पाहून चाहते घायाळ होताना दिसत आहेत.(photo:nikki_tamboli/ig)
3/6

निक्की तांबोळीने ताज्या फोटोंमध्ये गोल्डन क्रॉप-टॉप आणि मिनी स्कर्ट घातला आहे, ज्यामध्ये ती तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.(photo:nikki_tamboli/ig)
4/6

जर तुम्ही निक्की तांबोळीच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर तुम्हाला एकापेक्षा एक ग्लॅमरस आणि सिझलिंग चित्रे पाहायला मिळतील.(photo:nikki_tamboli/ig)
5/6

निक्की तांबोळी पूर्वी साऊथ इंडस्ट्रीत जास्त सक्रिय असायची.(photo:nikki_tamboli/ig)
6/6

पण बिग बॉसमध्ये एंट्री झाल्यापासून तिची लोकप्रियता वाढली आहे.(photo:nikki_tamboli/ig)
Published at : 02 Jun 2022 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
