एक्स्प्लोर
Mrunal Thakur New House: मुंबईत मृणाल ठाकूरने खरेदी केले आलिशान नवीन घर; जाणून घ्या!
मृणाल ठाकूर नुकतीच साऊथ अभिनेता नानीसोबत 'हाय नन्ना' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.

(Pc:mrunalthakur/ig)
1/10

सीता रामम फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या वडिलांसोबत दोन नवीन फ्लॅट खरेदी केले आहेत. (pc:mrunalthakur/ig)
2/10

मृणालने हे दोन्ही फ्लॅट कंगना राणौतच्या कुटुंबाकडून विकत घेतल्याचे वृत्त आहे. (pc:mrunalthakur/ig)
3/10

फ्लॅटची किंमत सुमारे 10 कोटी रुपये असून हे फ्लॅट मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे आहेत. (pc:mrunalthakur/ig)
4/10

'टाइम्स नाऊ'च्या वृत्तानुसार, मृणाल ठाकूरने वडिलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात 10 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. (pc:mrunalthakur/ig)
5/10

या घरांची नोंदणीही झाली आहे. या अभिनेत्रीने मुद्रांक शुल्कासाठी 60 लाख रुपये भरल्याचे सांगण्यात येत आहे. (pc:mrunalthakur/ig)
6/10

मृणाल ठाकूरच्या या घराचे कनेक्शन बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतसोबत असल्याचे बोलले जात आहे.(pc:mrunalthakur/ig)
7/10

मृणालने कंगनाचा भाऊ अक्षत दीप राणौतकडून फ्लॅट खरेदी केला आहे. दुसरा फ्लॅट कंगनाचे वडील अमर दीप राणौत यांच्याकडून खरेदी करण्यात आला आहे. (pc:mrunalthakur/ig)
8/10

आजकाल मृणाल याच घरात राहते.सीता रामम, 'है नन्ना' सारख्या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. (pc:mrunalthakur/ig)
9/10

'सीता रामम'च्या प्रेमकथेनंतर तिला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हटले जाऊ लागले.(pc:mrunalthakur/ig)
10/10

बॉलिवूडसोबतच या अभिनेत्रीचे फॅन फॉलोइंग साऊथमध्येही पाहायला मिळत आहे.मृणालने २०१८ मध्ये 'लव्ह सोनिया' या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केले होते. मनोज बाजपेयी सोबतच्या तिच्या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कारही मिळाले. (pc:mrunalthakur/ig)
Published at : 22 Feb 2024 01:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion