एक्स्प्लोर
Kangana Ranaut House: कोट्यवधींचे बंगले, महागड्या गाड्यांची मालकीन आहे कंगना, मनालीतील हवेली पाहून थक्क व्हाल!

Layer_147
1/6

Kangana Ranaut House: मनालीच्या पर्वतरांगेत खास लोकेशनवर कंगनाचा शानदार बंगला आहे. तिच्याकडं या शानदार बंगल्यासह काही महागड्या गाड्या देखील आहेत.
2/6

कंगनाकडे मनालीच्या या हवेलीसह मुंबईत देखील एक बंगला आहे.
3/6

कंगना रनौतचा मुंबईतील बंगला बांद्र्यातील पाली हिलवर आहे. ग्राउंड प्लस तीन मजली असलेल्या या घराची किंमत 20.7 कोटी रुपये आहे.
4/6

कंगनाची मनाली मधील हवेली तर खूपच मोठी आहे. या हवेलीत 7 बेडरूम, 7 बाथरूम, एक जीम, एक कंजर्वेटरी, एक फायर प्लेस आहे. या हवेलीची किंमत 30 कोटींच्या जवळपास आहे.
5/6

कंगनाची ही हवेली आतून जितकी शानदार आहे तितकीच बाहेरुनही शानदार आहे. हवेलीच्या चारही बाजूंनी हिरवळ आहे.
6/6

स्टायलिश ड्रेसिंगची आवड असणाऱ्या कंगनाजवळ लोकप्रिय ब्रॅंडच्या सर्व वस्तू आहेत. कंगना बीएमडब्ल्यू 7- सिरीज बॅक, मर्सिडीज-बेंज जीएलई-क्लास अशा शानदार एसयूवीची मालकिन आहे.
Published at : 10 Jul 2021 10:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
