एक्स्प्लोर
Ileana dcruz Confirms Pregnancy: 38 वर्षांची ही सौंदर्यवती दुसऱ्यांदा होणार आई, चाहत्यांना दिली खुशखबर!
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. पोस्ट शेअर करून इलियाना डिक्रूझने चाहत्यांना दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती दिली आहे.

इलियाना डिक्रूज
1/10

2023 साली आई झालेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई होणार आहे.
2/10

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना सांगितले की ती गर्भवती आहे.
3/10

इलियाना डिक्रूझने इन्स्टाग्राम स्टोरीजवर पॉपकॉर्न स्नॅक्सचे फोटो आणि अँटासिड चूचे पॅकेट पोस्ट केले. पोस्टवर लिहिलेली वेळ 12:43 आहे.
4/10

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, तू प्रेग्नंट आहेस हे न सांगता मला सांग की तू प्रेग्नंट आहेस?
5/10

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिच्या नवीन वर्षाच्या एका पोस्टमध्ये तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची हिंट दिली होती.
6/10

सुमारे दीड वर्षांपूर्वी, १ ऑगस्ट २०२३ रोजी, इलियानाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता.
7/10

इलियानाने तिच्या मुलाचे नाव कोआ फिनिक्स डोलन ठेवले होते.
8/10

इलियाना आणि मायकेल यांनी २०२३ मध्ये गुपचूप लग्न केले होते.
9/10

. इलियानाने एप्रिल २०२३ मध्ये इंस्टाग्रामवर तिच्या पहिल्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली.
10/10

aत्यानंतर ऑगस्टमध्ये तिने तिच्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
Published at : 18 Feb 2025 11:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion