एक्स्प्लोर
Kartik Aaryan film Dhamaka Trailer: कार्तिक आर्यनचा 'धमाका'!

(Photo tweeted by : @NetflixIndia)
1/9

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. कार्तिक या चित्रपटामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo tweeted by : @NetflixIndia)
2/9

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. (Photo : @kartikaaryan/IG)
3/9

(Photo tweeted by : @NetflixIndia)
4/9

धमाका चित्रपटाचा ट्रेलर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर शेअर केली. हा ट्रेलर शेअर करून कार्तिकने त्याला कॅप्शन दिले, 'मी अर्जुन पाठक आहे. जे काही बोलेन ते खरं बोलेन'. (Photo tweeted by : @NetflixIndia)
5/9

कार्तिकच्या चाहत्यांनी त्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती दिली आहे. कार्तिक या चित्रपटामध्ये अर्जुन पाठक या न्यूज अॅंकरच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo tweeted by : @NetflixIndia)
6/9

एका मुलाखतीमध्ये कार्तिकने त्याच्या या चित्रपटाबद्दल सांगितले, 'या चित्रपटाचे चित्रीकरण यूनिक पद्धतीने पूर्ण कऱण्यात आले. चित्रपटाचे शूटिंग हे 11 दिवसांमध्येच पूर्ण करण्यात आले. त्यामधील मी असलेल्या भागाचे शूटिंग 9 दिवसांमध्ये पूर्ण झाले आहे. (Photo tweeted by : @NetflixIndia)
7/9

धमाका हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून हा कार्तिकचा ओटीटीवर रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे (Photo tweeted by : @NetflixIndia)
8/9

(Photo : @kartikaaryan/IG)
9/9

लवकरच आर्जुनचे 'भूल भुलैया 2', 'शहजादा', 'कॅप्टन इंडिया' आणि 'फ्रेडी' हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (Photo : @kartikaaryan/IG)
Published at : 20 Oct 2021 11:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
