एक्स्प्लोर
Deepika Paukone Look : हाय हिल्ससह दिपिकाचा एअरपोर्ट लूक; क्लासी फोटोंची चर्चा

(Photo Credit: Manav Manglani)
1/9

Deepika Paukone Look: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण अलीकडेच मुंबईत अतिशय सुंदर शैलीत स्पॉट झाली. आम्ही तुमच्यासाठी दीपिकाचे काही खास फोटो घेऊन आले आहोत, चला तर पाहूया..
2/9

दीपिका पदुकोणचा हा लूक बऱ्याच चर्चेत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
3/9

या फोटोमध्ये, आपण पाहू शकता की दीपिका पदुकोण लेदर पॅंट आणि हाय हिल्स मध्ये फॅशन गोल सेट करताना दिसली. (Photo Credit: Manav Manglani)
4/9

दीपिकाने ब्लॅक ब्रालेट आणि व्हाईट क्रॉप टॉपसह तिचा लूक पूर्ण केला. (Photo Credit: Manav Manglani)
5/9

दीपिका पदुकोणने पापाराझींना भरपूर पोझ दिल्या पण तिने यावेळी तिच्या चेहऱ्यावरून मास्क काढला नाही. . (Photo Credit: Manav Manglani)
6/9

यासोबतच दीपिकाच्या बॅग मुले तिचा लूक रॉयल दिसत होता. (Photo Credit: Manav Manglani)
7/9

चाहते दीपिका पदुकोणच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
8/9

(Photo Credit: Manav Manglani)
9/9

(Photo Credit: Manav Manglani)
Published at : 20 Oct 2021 12:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
