एक्स्प्लोर
Swara Bhaskar : ब्लॅक कलरचा भन्नाट ड्रेस, स्वरा दिसतेय खासमखास
Bollywood Actress Swara Bhaska
1/10

स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.
2/10

स्वराचे वडील नौदलात होते तर आई जेएनयूमध्ये प्राध्यापक होत्या.
3/10

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.
4/10

ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.
5/10

आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.
6/10

स्वरा काळ्या रंगांच्या ड्रेसमध्ये आणखीनच सुंदर दिसते.
7/10

तिचं काळ्या रंगाचे ड्रेस आणि साड्यांचं मोठं कलेक्शन आहे.
8/10

2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.
9/10

स्वराला आजवर दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकने आणि इतर काही पुरस्कार मिळाले आहेत.
10/10

गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.
Published at : 22 May 2022 10:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
