एक्स्प्लोर
In Pics : मेहंदी समारंभात Varun Dhawan च्या हातावरील अक्षरांनी वेधले लक्ष , पाहा Unseen फोटो

1/5

अलिबागमधील सासवने परिसरात 'द मेन्शन हाऊस'मध्ये वरुण-नताशाचा विवाह सोहळा पार पडला.मोजक्याच आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला
2/5

वरुण धवनने लग्नाच्या या खास क्षणी आपला मामा आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली खास शेरवानी वेअर केली होती.
3/5

वरूण धवनने आपल्या हातावर वी, हार्ट आणि एन अक्षराची मेहंदी बनवली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या हातावर ॐ देखील काढले आहे.
4/5

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल यांनी आपली लग्नगाठ बांधली आहे. आता वरूणच्या मेहंदी समारंभाची छायाचित्रे समोर आली आहे.
5/5

प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वरूणच्या मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये वीणा नागदा वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्यासोबत बसलेली दिसत आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
