एक्स्प्लोर
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function : गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function : Radhika- Anant Wedding: राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी मामेरू सोहळा पार पडला.

Anant Ambani Radhika Merchant Wedding : मामेरू सोहळ्यातील राधिका मर्चंटचा लूक पाहण्यासारखा होता. बंधेज लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती. हा लेहेंगा मनीष मल्होत्राने बनवला आहे.
1/6

राधिका मर्चंटसाठी हा लूक खूप खास होता. मामेरू विधी कार्यक्रमासाठी राधिकाने आपल्या आईची हेव्ही ज्वेलरी परिधान केली होती.
2/6

राधिकाचा बंधेज लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे. तिने सोशल मीडियावर लेहेंगाचे तपशील देखील शेअर केले आहेत. गुलाबी आणि केशरी रंगाच्या लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसत होती.
3/6

या हेव्ही ज्वेलरीसह तिचा मेकअप हलका होता. रिया कपूरने सांगितले की राधिकाने तिच्या मामेरूमध्ये तेच दागिने घातले आहेत जे तिच्या आईने तिच्या 'मामेरू'च्या कार्यक्रमात परिधान केले होते.
4/6

या लूकमध्ये राधिका एखाद्या स्वप्नसुंदरीसारखी दिसत होती. तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/6

राधिका आणि अनंत 12 जुलैला लग्न करणार आहेत. बुधवारपासून प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत.
6/6

राधिका-अनंतचा लग्न सोहळा तीन दिवस चालणार आहेत. लग्न सोहळा 12 ते 14 जुलै दरम्यान पार पडणार आहे. या सोहळ्यात अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. राधिका आणि अनंतचे लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे.
Published at : 04 Jul 2024 09:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
