एक्स्प्लोर
Pune : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा; राज्यभरातून लाखो भावी आळंदीत दाखल, पाहा फोटो
Pune : आळंदीमध्ये राज्यभरातून लाखो भावी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत.

Pune News
1/6

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पुण्यातील आळंदी येथे पार पडतोय.
2/6

त्यासाठी आळंदीमध्ये राज्यभरातून लाखो भावी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत.
3/6

या ठिकाणी पवित्र इंद्रायणीत स्नान करून वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी जात आहे.
4/6

इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे.
5/6

दुपारी 12 च्या सुमारास घंटानाद करत समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून हा सोहळा पार पडणार आहे.
6/6

संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले.
Published at : 28 Nov 2024 08:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
नाशिक
बीड
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
