एक्स्प्लोर
Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..
Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..
भायखळा येथे आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे आता थेट पालघर पर्यंत पोहचले आहेत . पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहालपाडा या गावात बनावट नोटा छापल्या जात असल्याच उघड झालं असून येथील एका पत्राच्या शेड मधून भायखळा पोलिसांनी पाचशे आणि 200 च्या नोटा , लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन, लॅमिनेशन मशिन तसंच ए फॉर साईजचे १३६७ नग बटर पेपर जप्त करण्यात आले आहेत . यापूर्वी देखील पालघर मध्ये अशाच बनावट नोटांचे समोर आले असून स्थानिक पोलीस मात्र या सगळ्या घटनेपासून अनभिज्ञ असल्याचा आरोपात स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय . या प्रकरणातून वाड्यातील नेहालपाडा येथून नीरज वेखंडे , खलील अन्सारी यांना भायखळा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे .
महाराष्ट्र
Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..
सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 14 January 2025
सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM Superfast
सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement