एक्स्प्लोर

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

Makar Sankranti 2025 Wishes : नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हे काही हटके शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि तिळगुळासोबत सणाचा गोडवा वाढवू शकतात.

Makar Sankranti Wishes in marathi

1/10
गोड नाती, गोड सण, तुम्हाला मिळो खूप धन, आनंद ऐश्वर्य, सुख समृद्धी, राहो तुमच्या अंगणी, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

2/10
मकर संक्रांती तुमच्या जीवनात, आशेची किरणे घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

3/10
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

4/10
तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

5/10
कणभर तिळ मणभर प्रेम! गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा! मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा!

6/10
आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र-सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे! पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे हृदय आहे माझे! तिळगुळ घ्या गोड बोला!

7/10
नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे... तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे.... तिळगुळ घ्यागोड गोड बोला...!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

8/10
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाड... मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....!

9/10
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा...
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा... "तिळगुळ घ्या गोड गोड बोला” मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10
झाले गेले विसरून जाऊ, तिळगुळ खात गोड गोड बोलू मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार

Embed widget