एक्स्प्लोर
PHOTOS : तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सव; चौथ्या माळेला देवीचा सिंह या वाहनावरून छबिना
Solapur : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे. चौथ्या माळेला देवीची सिंह या वाहनावरून छबिना काढण्यात आला.
Tuljabhavani Temple Shakambhari Navratri 2025
1/10

तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची शुक्रवारी चौथी माळ झाली.
2/10

तुळजाभवानी मातेची सकाळी शेषशाही अलंकार महापूजा झाली.
Published at : 11 Jan 2025 09:53 AM (IST)
आणखी पाहा























