एक्स्प्लोर
Chanakya Niti : आयुष्यभर पैसा हातात खेळेल, फक्त चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा
How to Become Rich Follow This 5 Rules : जर तुम्ही घरातील आर्थिक संकटामुळे त्रस्त असाल आणि लवकर श्रीमंत होण्याची इच्छा असेल, तर चाणक्य नीति वाचा.
How to Become Rich Follow This 5 Rules
1/9

Chanakya Niti for Becoming Rich : आचार्य चाणक्य यांनी अशा 5 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांच्या आचरणाने कोणीही माणूस श्रीमंत होऊ शकतो. त्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे, आवश्यक आहे.
2/9

आचार्य चाणक्य यांचा जन्म सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांनी आपल्या अनुभवांच्या बळावर त्यांनी अर्थशास्त्र नावाचा एक उत्कृष्ट ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये समाज, देश, परराष्ट्र आणि लष्कर या विषयांवर व्यावहारिक तत्त्वांबद्दल सांगितलं आहे, जी आज शेकडो वर्षांनंतरही तितकीच प्रभावी आहेत.
Published at : 02 Jan 2025 02:59 PM (IST)
आणखी पाहा























