एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2024 : पाऊले चालती पंढरीची वाट...संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

Ashadhi Wari 2024
1/8

विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आणि शेकडो मैलांची पायपीट करीत आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेले पालखी सोहळे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.
2/8

आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. राज्यातून ठिकठिकाणांहून पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतायत.
3/8

पहाटेपासून निवृत्तीनाथांच्या मंदिरात पूजा विधीला सुरुवात झाली असून वारकरी देखील दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय.
4/8

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर असे 450 किलोमीटरचे अंतर पायी चालत वारकरी नाथांच्या पालखीत सहभागी होणार आहेत.
5/8

20 जून ते 16 जुलै या 27 दिवसांत त्र्यंबकेश्वर येथून निघालेली नाथांची पालखी पंढरपूर येथे आषाढी वारीला पोहोचणार आहे.
6/8

मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आज निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
7/8

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळतेय.
8/8

एकूणच पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.
Published at : 20 Jun 2024 08:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
क्रीडा
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
