एक्स्प्लोर

Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला 'या' 5 झाडांची करा पूजा; दु:खापासून होईल सुटका, पितरांना मिळेल मोक्षप्राप्ती

Mauni Amavasya 2025 : अमावस्या तिथीला स्नान, दान आणि पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पण, माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला काही झाडा-झुडुपांची पूजा करणं शुभ मानलं जातं.

Mauni Amavasya 2025 : अमावस्या तिथीला स्नान, दान आणि पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पण, माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला काही झाडा-झुडुपांची पूजा करणं शुभ मानलं जातं.

Mauni Amavasya 2025

1/8
पंचांगानुसार, कृष्ण पक्षाच्या पंधराव्याला तिथीला अमावस्या असते. माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. या दिवशी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करण्याची देखील परंपरा आहे.
पंचांगानुसार, कृष्ण पक्षाच्या पंधराव्याला तिथीला अमावस्या असते. माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. या दिवशी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करण्याची देखील परंपरा आहे.
2/8
हिंदू धर्मात मौनी अमावस्येला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या दिवशी स्नान, दान, पूजेबरोबरच मौन व्रत देखील ठेवलं जातं.
हिंदू धर्मात मौनी अमावस्येला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या दिवशी स्नान, दान, पूजेबरोबरच मौन व्रत देखील ठेवलं जातं.
3/8
मान्यतेनुसार, या दिवशी झाडा-झुडुपांची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात. तसेच, भाग्य उजळतं.
मान्यतेनुसार, या दिवशी झाडा-झुडुपांची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात. तसेच, भाग्य उजळतं.
4/8
हिंदू धर्मानुसार, पिंपळाच्या झाडात त्रिदेव आणि पितरांचा वास असतो. त्यामुळे अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
हिंदू धर्मानुसार, पिंपळाच्या झाडात त्रिदेव आणि पितरांचा वास असतो. त्यामुळे अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
5/8
तसेच, या दिवशी तुम्ही तुळशीची देखील पूजा करु शकता. त्याचबरोबर, तुळशीच्या रोपाशेजारी तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. जीवनात आनंद येतो.
तसेच, या दिवशी तुम्ही तुळशीची देखील पूजा करु शकता. त्याचबरोबर, तुळशीच्या रोपाशेजारी तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. जीवनात आनंद येतो.
6/8
ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान शंकराला बेलपत्र फार प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची कृपा राहावी यासाठी बेलपत्राची पूजा करावी. तुम्ही शिवलिंगावर देखील बेलपत्र वाहू शकता.
ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान शंकराला बेलपत्र फार प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची कृपा राहावी यासाठी बेलपत्राची पूजा करावी. तुम्ही शिवलिंगावर देखील बेलपत्र वाहू शकता.
7/8
मौनी अमावस्येला शनी देव आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळावा यासाठी तुम्ही शमीच्या वृक्षाची देखील पूजा करु शकता. कारण शमीचा संबंध भगवान शंकर आणि शनीदेव यांच्याशी जोडला जातो. यामुळे नकारात्मक प्रभाव दूर होतात.

8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Gochar 2026 : सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना  शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget