एक्स्प्लोर
Shani Surya Yuti 2025 : शनी आणि सूर्याची कुंभ राशीत होणार युती; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशी जगतील राजासारखं आयुष्य
Shani Surya Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शनी यांच्यात पिता-पुत्राचं नातं आहे. मात्र, हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. लवकरच शनी आणि सूर्य कुंभ राशीत स्थित असणार आहेत.
Shani Surya Yuti 2025
1/7

सूर्य ग्रह 1 महिन्यापर्यंत कुंभ राशीत विराजमान असणार आहे. तर, 29 मार्च पर्यंत कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे 1 महिना शनी आणि सूर्याची युती असेल. यामुळे 5 राशींना लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
2/7

मेष राशीवर शनी-सूर्याची कृपा असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, करिअर आणि बिझनेसमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
Published at : 02 Feb 2025 12:14 PM (IST)
आणखी पाहा























