एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2024 : आज हरपलं देहभान...जीव झाला खुळा बावळा; पाहा वारकऱ्यांच्या पायी वारी प्रवासातील सुंदर क्षण फोटोंमधून
Ashadhi Wari 2024 : यंदा 17 जुलैला आषाढी एकादशी आहे, त्याआधी आता आषाढी वारी सुरू झाली आहे. वारकऱ्यांचा पायी पंढरी प्रवास सुरू झाला आहे, या दरम्यान अनेक सुंदर बोलके फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत.

Ashadhi Wari 2024 Photos
1/10

अवघ्या काही दिवसांत पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुललेली दिसेल.
2/10

अनेक गावांतून टाळ-चिपळ्यांच्या गजरात पालख्या निघायला सुरुवात झाली आहे.
3/10

संत गजानन महाराजांच्या पालखीने वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय.
4/10

पातूर घाटातून पालखी मार्गीकृत झाली आहे.
5/10

वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले आहेत.
6/10

पाऊले चालती पंढरीची वाट... म्हणत वारकरी आगेकूच करत आहेत.
7/10

अभंगाच्या जोडीनं वारकऱ्यांना चांगली साथ दिली आहे.
8/10

सावलीला विसावा घेत अन् विठ्ठलाचं नाव घेत वारकरी पंढरी गाठत आहे.
9/10

रात्रीच्या वेळी टाळ-चिपळ्यांनाही थोडा आराम देत वारकरी पंढरीची वाट गाठत आहेत.
10/10

चंद्रभागा तीर देखील अवघ्या काही दिवसांत उजळून निघणार आहे.
Published at : 19 Jun 2024 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
करमणूक
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
