एक्स्प्लोर
Malabar Hill Elevated Nature Walkway: दक्षिण मुंबईत पर्यटकांसाठी नवीन स्थळ; निसर्गाच्या सानिध्यात वूडन वॉक, समुद्राचाही आनंद लुटता येणार, PHOTO
Malabar Hill Elevated Nature Walkway: दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात ट्री टॉप वॉक करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
Malabar Hill Elevated Nature Walkway Mumbai
1/9

दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय 'निसर्ग उन्नत मार्ग' (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) च्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.
2/9

दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात ट्री टॉप वॉक करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
Published at : 30 Mar 2025 01:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























